ग्रामपंचायत उदापूर

ग्रामपंचायत उदापूर

ता. वरुड, जि. अमरावती

ग्रामपंचायत उदापूर

ता. वरुड, जि. अमरावती | 444906

⛅ 32°C

मेनू

🏠 मुख्यपृष्ठ 📸 गॅलरी 📞 संपर्क

आमच्या गावाबद्दल (About Our Village)

इतिहास, संस्कृती आणि प्रगती

गावाचा परिचय

उदापूर हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एक महत्वाचे गाव आहे. गावाची स्थापना 1985 मध्ये झाली. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव कृषी आणि संस्कृतीचा वारसा जपणारं आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती असून संत्रा, कापूस आणि तूर ही प्रमुख पिके आहेत.

भौगोलिक माहिती

तालुका वरुड
जिल्हा अमरावती
पिन कोड 444906
क्षेत्रफळ 3 चौ. कि.मी.

लोकसंख्या शास्त्र

1255

एकूण लोकसंख्या

356

एकूण कुटुंबे

88%

साक्षरता दर

1985

स्थापना वर्ष

लिंग गुणोत्तर

पुरुष: 645 | स्त्री: 610

आमचे प्रशासन (Administration)

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस

मा. ना. श्री. देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

मा. श्वेता सिंघल

मा. श्वेता सिंघल

विभागीय आयुक्त, अमरावती विभाग

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी

जिल्हा परिषद, अमरावती

मा. गट विकास अधिकारी

मा. गट विकास अधिकारी

पंचायत समिती, वरुड

श्री. सतीश ओंकारराव गिरी

श्री. सतीश ओंकारराव गिरी

ग्रामपंचायत अधिकारी

मा. ना. श्री. एकनाथ शिंदे

मा. ना. श्री. एकनाथ शिंदे

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

श्रीमती सुनेत्रा अजित पवार

उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य

श्री आशिष येरेकर

श्री आशिष येरेकर

जिल्हाधिकारी

श्री. अतुल मधुकर तिनखेडे

श्री. अतुल मधुकर तिनखेडे

प्रशासक