ता. वरुड, जि. अमरावती
उदापूर हे अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील एक महत्वाचे गाव आहे. गावाची स्थापना 1985 मध्ये झाली. निसर्गाच्या सानिध्यात वसलेले हे गाव कृषी आणि संस्कृतीचा वारसा जपणारं आहे. गावातील मुख्य व्यवसाय शेती असून संत्रा, कापूस आणि तूर ही प्रमुख पिके आहेत.
| तालुका | वरुड |
|---|---|
| जिल्हा | अमरावती |
| पिन कोड | 444906 |
| क्षेत्रफळ | 3 चौ. कि.मी. |
एकूण लोकसंख्या
एकूण कुटुंबे
साक्षरता दर
स्थापना वर्ष
पुरुष: 645 | स्त्री: 610
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
विभागीय आयुक्त, अमरावती विभाग
जिल्हा परिषद, अमरावती
पंचायत समिती, वरुड
ग्रामपंचायत अधिकारी
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य
जिल्हाधिकारी
प्रशासक